UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation   
   MPSC
UPSC MPSC IAS preparation   
   PSI
UPSC MPSC IAS preparation   
   STI
UPSC MPSC IAS preparation   
Download Documents
आमची पुस्तके
सिनर्जी यशवंतांच्या कौतुक सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या मा.अनिता पाटील (IFS)
YouTube

स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी IAS/IPS सारख्या वलयांकित पदांचा विचार करतानाच निसर्गाच्या सानिध्यात राहून काम करता येणारा भारतीय वन सेवा हा एक चांगला पर्याय नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे, देशाचे भवितव्य हे जंगलांवरच अवलंबून आहे त्यामुळे जंगल संवर्धन ही काळाची गरज आहे.इको टुरिझम हे देखील खुणावणारे क्षेत्र असल्याचा संदेश देताना प्रमुख पाहुण्या मा. अनिता पाटील...

रोहिणी न-हे, २०१५-२०१६
YouTube

घर संसार सांभाळत IT कंपनी मध्ये सेट झालेले करिअर झिडकारून स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात पाऊल टाकून २०१५ साली राज्यसेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून मुलींमध्ये प्रथम आलेल्या रोहिणी न-हे यांची वसुंधरा भोपळे यांनी घेतलेली मुलाखत....

राहुल धस, २०१५-२०१६
YouTube

जिद्द, चिकाटी आणि सहनशीलतेच्या जोरावर राज्यसेवा परीक्षा २०१५ मध्ये महाराष्ट्रात द्वितीय आलेल्या सिनर्जीयन राहुल धस यांनी सिनर्जी स्टडी पॉईंट तर्फे आयोजित यशवंतांच्या कौतुक सोहळ्यात व्यक्त केलेले मनोगत.

हर्षला राणे CO, २०१५-२०१६
YouTube

राज्यसेवा परीक्षा २०१५-१६ मध्ये अवघ्या पंचविसाव्या वर्षीच मुख्याधिकारी पदी निवड झालेल्या सिनर्जीयन हर्षला राणे यांची वसुंधरा भोपळे यांनी घेतलेली मुलाखत....

समरीन सय्यद ARTO, २०१५-२०१६
YouTube

Oracle सारख्या नामवंत कंपनी मधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून प्रशासनात कार्य करण्याच्या तळमळीने स्पर्धा परीक्षांकडे वळून २०१५ च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये ARTO पदी निवड झालेल्या समरिन सय्यद यांची वसुंधरा भोपळे यांनी घेतलेली मुलाखत....

संजयकुमार डव्हळे, २०१५-२०१६
YouTube

पेशाने शिक्षक असणारा व स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येऊन पाठोपाठ STI, नायब तहसिलदार व आता महाराष्ट्रातून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तहसिलदार या पदी निवड झालेल्या सिनर्जीयन संजयकुमार डव्हळे यांनी सिनर्जी स्टडी पॉईंट तर्फे आयोजित यशवंतांच्या कौतुक सोहळ्यात व्यक्त केलेले मनोगत.

अंजुम पठाण (नायब तहसिलदार)
YouTube

२०१५-१६ या एकाच वर्षात असिस्टंट,STI व नायब तहसिलदार या पदांवर नियुक्त झालेल्या सिनर्जीयन अंजुम पठाण यांनी सिनर्जी स्टडी पॉईंट तर्फे आयोजित यशवंतांच्या कौतुक सोहळ्यात व्यक्त केलेले मनोगत.

स्मिता काळे, २०१५-२०१६
YouTube

करमाळा तालुक्यातील पिंपळगाव सारख्या छोट्या गावातून आलेल्या, अध्यापनाची आवड असणा-या व अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करत मुख्याधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या सिनर्जी च्या अध्यापिका स्मिता काळे मुलाखतीसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.

Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.