UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
Our UPSC Toppers
Download Documents
आमची पुस्तके

MPSC परीक्षा

UPSC MPSC IAS CSE GS POSTAL COURSES

राज्यसेवा परीक्षा

राज्यसेवा परीक्षा

राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक गट- अ व गट- ब संवर्गातील पदे या परीक्षेमधून भरली जातात. ही परीक्षा एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते. १. पूर्व परीक्षा २. मुख्य परीक्षा ३. मुलाखत या तीनही टप्प्यांचे सिनर्जीमध्ये मार्गदर्शन उपलब्ध आहे.
सिनर्जीमध्ये सध्याच्या MPSC परीक्षा स्वरूपानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा या दोन्हींच्या वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नांमधील खोचकतेचा यशस्वी सामना करता यावा म्हणून पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमाला एकत्रितरीत्या सांधणारी इंटिग्रेटेड बॅच उपलब्ध आहे.
Read More
UPSC MPSC IAS CSE GS POSTAL COURSES

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस उपनिरीक्षक(P.S.I.)गट ब(अराजपत्रित) संवर्गातील पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा एकूण चार टप्प्यात घेण्यात येते: १. पूर्व परीक्षा, २. मुख्य परीक्षा, ३. शारीरिक चाचणी ४. मुलाखत
या परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन टप्प्यांवर टेस्ट सिरीज सिनर्जी मध्ये उपलब्ध आहे. या टेस्ट सिरीज ची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: सराव चाचण्यांनंतर तात्काळ उत्तरांचे विश्लेषण, OMR पद्धतीने उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन, Online/offfline मार्गाने तुलनात्मक निकाल.
Read More
UPSC MPSC IAS CSE GS POSTAL COURSES

विक्रीकर निरीक्षक परीक्षा

विक्रीकर निरीक्षक परीक्षा

राज्य शासनाच्या सेवेतील विक्रीकर निरीक्षक(S.T.I.)गट ब(अराजपत्रित) संवर्गातील पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा एकूण दोन टप्प्यात घेण्यात येते.१. पूर्व परीक्षा ,२. मुख्य परीक्षा -लेखी परीक्षा व मुलाखत
या परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन टप्प्यांवर टेस्ट सिरीज सिनर्जी मध्ये उपलब्ध आहे. या टेस्ट सिरीज ची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: सराव चाचण्यांनंतर तात्काळ उत्तरांचे विश्लेषण; OMR पद्धतीने उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन and Online/offfline मार्गाने तुलनात्मक निकाल
Read More
UPSC MPSC IAS CSE GS POSTAL COURSES

सहाय्यक परीक्षा

सहाय्यक परीक्षा

राज्य शासनाच्या सेवेतील सहायक गट ब(अराजपत्रित) संवर्गातील पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा एकूण दोन टप्प्यात घेण्यात येते.१. पूर्व परीक्षा ,२. मुख्य परीक्षा -लेखी परीक्षा व मुलाखत
या परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन टप्प्यांवर टेस्ट सिरीज सिनर्जी मध्ये उपलब्ध आहे. या टेस्ट सिरीज ची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: सराव चाचण्यांनंतर तात्काळ उत्तरांचे विश्लेषण; OMR पद्धतीने उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन; Online/offfline मार्गाने तुलनात्मक निकाल
Read More
UPSC MPSC IAS CSE GS POSTAL COURSES

इतर परीक्षा

इतर परीक्षा

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, कर सहायक गट क परीक्षा अशा MPSCMPSC द्वारे घेतल्या जाणा-या इतर परीक्षांचे वैयक्तिक मार्गदर्शन सिनर्जी मध्ये केले जाते.
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, कर सहायक गट क परीक्षा अशा MPSCMPSC द्वारे घेतल्या जाणा-या इतर परीक्षांचे वैयक्तिक मार्गदर्शन सिनर्जी मध्ये केले जाते. सामान्य अध्ययन हा विषय आयोगाद्वारे घेतल्या जाणा-या जवळपास सर्वच परीक्षांमध्ये समान असतो.
Read More
Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.