UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation  
   MPSC
UPSC MPSC IAS preparation  
   PSI
UPSC MPSC IAS preparation  
   STI
UPSC MPSC IAS preparation  
Download Documents
आमची पुस्तके

लवकरच सुरु होणा-या बॅचेस


MPSC इन्टीग्रेटेड बॅच २०१८
राज्यसेवा परीक्षांची काठीण्यपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या परीक्षा स्वरूपानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा या दोन्हींचे स्वरूप जरी वस्तुनिष्ठ असले तरी प्रश्नांमधील खोचकतेचा यशस्वी सामना करता यावा म्हणून पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमाला एकत्रितरीत्या सांधणारी बॅचेस सिनर्जी ने सुरु केल्या आहेत.

 

June batch (Morning Batch)

 • will begin on 20th June 2018.
 • 5 days a week, i.e from Monday to Friday.
 • Time: 8:00 AM - 1:30 PM

वैशिष्टे :

 • पूर्व व मुख्य परीक्षांसाठी सामान्य अध्ययन
 • कलचाचणी अर्थात CSAT (पूर्व परीक्षा पेपर२)
 • मुख्य परीक्षा अनिवार्य भाषा - मराठी व इंग्रजी
 • प्रत्येक विद्यार्थ्याच्या तयारीचा वैयाक्तिकरित्या पाठपुरावा
 • सर्व विषयांचे सखोल व संपूर्ण अध्यापन
 • प्रत्येक विषयाच्या संपूर्ण नोट्स
 • पदप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व अनुभवकथन
 • पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
 • मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज
 • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या व बदलांच्या आधारे अभ्यासक्रमाच्या प्रत्येक भागावर अॅप्रोच लेक्चर


इतर नियोजित बॅचेसराज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

राज्यसेवा पूर्व परीक्षा ही संपूर्णपणे वेळेचे व्यवस्थापन आणि ताणतणावाच्या व्यवस्थापनाची कसोटी आहे. निर्धारित वेळेत प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव व्हावा हा या बॅचचा उद्देश आहे. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत.

अ. सामान्य अध्ययन पेपर १ टेस्ट सिरीज:
 • ५ विषयवार टेस्ट (इतिहास,भूगोल,राज्यशास्त्र,विज्ञान,अर्थशास्त्र)
 • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ३ कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट्स
 • OMR शीटद्वारे उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन, ऑनलाईन व ऑफलाईन मार्गाने तुलनात्मक निकाल
 • टेस्ट झाल्यानंतर उत्तरांचे तात्काळ विश्लेषण
 • ही बॅच साधारणतः आयोगाच्या परीक्षेच्या अगोदर दोन महिने सुरु होते.

ब. कलचाचणी(CSAT)पेपर २ टेस्ट सिरीज:

 • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ८ टेस्टस
 • OMR शीटद्वारे उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन, ऑनलाईन व ऑफलाईन मार्गाने तुलनात्मक निकाल
 • टेस्ट झाल्यानंतर उत्तरांचे तात्काळ विश्लेषण
 • ही बॅच साधारणतः आयोगाच्या परीक्षेच्या अगोदर दोन महिने सुरु होते.

राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज


राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन विषयाचे पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात हे पेपर सोडविण्यासाठी सरावाची आवश्यकता असल्यामुळे खास विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून ही बॅच सुरु करण्यात आली आहे. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत.

 • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सामान्य अध्ययन १,२,३,व ४ या विषयांच्या प्रत्येकी ३ कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट्स
 • OMR शीटद्वारे उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन, ऑनलाईन व ऑफलाईन मार्गाने तुलनात्मक निकाल
 • टेस्ट झाल्यानंतर उत्तरांचे तात्काळ विश्लेषण

ही बॅच साधारणतः आयोगाच्या परीक्षेच्या अगोदर दोन महिने सुरु होते.

पीएसआय/एसटीआय/असिस्टंट पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज


राज्य लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित पदांसाठी घेण्यात येणा-या या परीक्षांची काठीण्यपाताळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आम्ही या पदांसाठी होणा-या परीक्षांसाठीही टेस्ट सिरीज सुरु केली आहे. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत.

 • ५ विषयवार टेस्टस व तीन कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट्स
 • OMR शीटद्वारे उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन, ऑनलाईन व ऑफलाईन मार्गाने तुलनात्मक निकाल
 • टेस्ट झाल्यानंतर उत्तरांचे तात्काळ विश्लेषण
 • ही बॅच साधारणतः आयोगाच्या परीक्षेच्या अगोदर दोन महिने सुरु होते.

मुलाखत मार्गदर्शन


राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने ही बॅच सुरु करण्यात आली आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

 • मुलाखत मार्गदर्शन शिबीर
 • प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव देणारे मॉक इंटरव्ह्यूज
 • मॉक इंटरव्ह्यूनंतर वैयक्तिक मार्गदर्शन
 • प्रत्येक विद्यार्थ्याला मॉक इंटरव्ह्यूनंतर व्हिडीओ चित्रीकरणाची सॉफ्ट कॉपी देण्यात येते.
 • ही बॅच साधारणतः आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सुरु होते.
Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.