UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation  
   MPSC
UPSC MPSC IAS preparation  
   PSI
UPSC MPSC IAS preparation  
   STI
UPSC MPSC IAS preparation  
Download Documents
आमची पुस्तके

DOWNLOADS AND UPDATES

Share Page on
UPSC MPSC IAS twitter

MPSC Integrated जुन २०१५ batch


राज्यसेवा परीक्षांची काठीण्यपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या परीक्षा स्वरूपानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा या दोन्हींचे स्वरूप जरी वस्तुनिष्ठ असले तरी प्रश्नांमधील खोचकतेचा यशस्वी सामना करता यावा म्हणून पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमाला एकत्रितरीत्या सांधणारी ब्याच सिनर्जी ने सुरु केली आहे.

 • प्रारंभ: २२ जून २०१५
   
 • कालावधी: जून ते डिसेंबर २०१५
   
 • वार : सोमवार ते शुक्रवार
   
 • वेळ: दुपारी २.३० ते ८.००

 
वैशिष्टे


 • पूर्व व मुख्य परीक्षांसाठी सामान्य अध्ययन
 • कलचाचणी अर्थात CSAT (पूर्व परीक्षा पेपर२)
 • मुख्य परीक्षा अनिवार्य भाषा-मराठी व इंग्रजी
 • प्रत्येक विद्यार्थ्याच्या तयारीचा वैयाक्तिकरित्या पाठपुरावा
 • सर्व विषयांचे सखोल व संपूर्ण अध्यापन
 • प्रत्येक विषयाच्या संपूर्ण नोट्स
 • पदप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व अनुभवकथन
 • पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
 • मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज
 • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या व बदलांच्या आधारे अभ्यासक्रमाच्या प्रत्येक भागावर अप्रोच लेक्चर
Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.