UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation  
   MPSC
UPSC MPSC IAS preparation  
   PSI
UPSC MPSC IAS preparation  
   STI
UPSC MPSC IAS preparation  
Download Documents
आमची पुस्तके

DOWNLOADS AND UPDATES

Share Page on
UPSC MPSC IAS twitter

MPSC पूर्व परीक्षा CSAT बॅच 2016


१० एप्रिल २०१६ रोजी एकूण १०९ वर्ग - १ व वर्ग - २ पदांसाठी होणा-या राज्यसेवा पूर्व परीक्षेत यश मिळवायचे असेल तर SCORE वाढविण्यासाठी CSAT पेपर मध्ये अधिकाधिक गुण मिळविण्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठी परीक्षेच्या अगोदर भासणारी सरावाची गरज लक्षात घेऊन खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव MPSC पूर्व परीक्षा CSATCSAT बॅच सिनर्जीने सुरु केली आहे.

 • प्रारंभ: 11जानेवारी २०१६
 • कालावधी: दोन महिने
 • वार : सोमवार ते शुक्रवार
 • वेळ: सायं ५.०० ते ८.००
 • प्रवेश शुल्क : ५००० रुपये.

वैशिष्टे :

 • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या व बदलांच्या आधारे अभ्यासक्रमाच्या प्रत्येक भागावर अॅप्रोच लेक्चर
 • अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातील सर्व घटकांचा समावेश
 • रिजनिंग, उतारे आणि निर्णय क्षमता या घटकांवर विशेष भर
 • सरावासाठी मराठी आकलन क्षमता हे सिनर्जी पब्लिकेशन चे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध
 • पदप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व अनुभवकथन
 • पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज २०१६ मधील शेवटच्या तीन कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट मोफत.


CSAT BATCH WORKSHOP


Workshop for CSAT batch will be held on 10th January, 2016. Workshop will be focused on preparation for MPSC prelims examination and significance of CSAT in the examination.

By: Atul Lande

Timing: 3:00 PM to 5:00 PM

Venue: Synergy Study Point, 659, Second Floor, Sunny Showroom, Bajirao Road, Nr Appa Balawant Square, Narayan Peth, Pune-30


Contact: 8975763401, 9850981796, 020-65001045
 
Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.